शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेला क्रिश घरी सुखरुप परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:43 IST

तालुक्यातील मालपिरंजी येथील क्रीश नामक १२ वर्षीय बालक २९ जूनपासून बेपत्ता झाल्याने कुटुंबीय भयभीत झाले होते़ दरम्यान सावली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बल्लारपुरातील रेल्वेस्थानकावर क्रिशला ताब्यात घेतल्याने कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फु लले़ ही घटना मंगळवारी घडली़

ठळक मुद्देपोलिसांची कामगिरी : मालपिरंजी येथील जराते कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य

उदय गडकरी।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : तालुक्यातील मालपिरंजी येथील क्रीश नामक १२ वर्षीय बालक २९ जूनपासून बेपत्ता झाल्याने कुटुंबीय भयभीत झाले होते़ दरम्यान सावली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बल्लारपुरातील रेल्वेस्थानकावर क्रिशला ताब्यात घेतल्याने कुटुंबीयांच्या चेहºयावर आनंद फु लले़ ही घटना मंगळवारी घडली़क्रिश हा चुलत बल्लारपुरातील मामाकडे असल्याची माहिती मिळाल्याने आईवडिल निश्चित झाले. मात्र दोन दिवसानंतरही तो घरी परत न आला नाही़ कुटुंबीयांची धाकधुक वाढली. नातेवाईकांकडे शोधून न सापडल्याने मुलगा हरविल्याची तक्रार सावली ठाण्यात ६ जुलैला दाखल केली़ ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी विशेष पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख यांच्या नेतृत्वात शिपाई अविनाश बांबोये, मनीषा गडमडे, व चालक नारायण सिडाम यांना घेवून तपास मोहीम सुरु करण्यात आली. रेल्वे पोलिसांनीही रेल्वे स्थानक परिसरातील दुकानदार, चहाटपरी व पानठेला चालकांना क्रिशची माहिती देण्यात आली़ शोधाशोध करून दोन आठवडे उलटले़ पण क्रिशचा पत्ता लागत नव्हता. सावली पोलिसांचे पथक दक्षिणेकडील शहरात जाण्याच्या तयारीत होते. मंगळवारी बल्लारपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांना क्रिश आढळला़ सावली पोलिसांनी क्रिशला ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो सिकंदराबाद येथील रेल्वेस्थानकाच्या शेजारील चहाटपरी चालकाकडे काम करु लागला होता. चहाटपरी चालकाने त्याला बल्लारपूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसवून दिल्याचे समजते.