शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेकवळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमाळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
4
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
5
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
6
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
7
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
8
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
9
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
10
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
11
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
12
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
13
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
14
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
15
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
17
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
18
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
19
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
20
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!

बल्लारपूर पॉवर हाऊस परिसरात बिबट्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 15:32 IST

केबल लाइनचे काम करणाऱ्या मजुराला सोमवारी दुपारी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला

विसापूर (चंद्रपूर) : बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील महापारेषणच्या (पॉवर हाऊस) परिसरात सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने त्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे.

बल्लारपूर चंद्रपूर महामार्गाच्या बाजूला जुन्या पॉवर हाऊस परिसरात नवीन विद्युत सबस्टेशनच्या मागच्या बाजूला प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे विद्युत केबल लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. केबल लाइनचे काम करणाऱ्या मजुराला सोमवारी दुपारी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी तत्काळ बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना माहिती कळवली. कर्मचारी लगेच घटनास्थळावर पोहोचले. मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी वन्यजीव उपचार केंद्रात नेण्यात आले.

दरम्यान, बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याचे सर्व अवयवही शाबूत आहेत. घटनेचा तपास उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू व सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करीत आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याchandrapur-acचंद्रपूर