शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीशी लढ्याला शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:21 IST

जीवनात संघर्ष हा महत्त्वाचा घटक आहे. संघर्षातूनच अनेक असाध्य गोष्टी या साध्य केल्या जाऊ शकतात तेव्हा जोपर्यंत आपल्याला यशप्राप्ती होत नाही.

ठळक मुद्देसदा खोत : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

आॅनलाईन लोकमतकोरपना : जीवनात संघर्ष हा महत्त्वाचा घटक आहे. संघर्षातूनच अनेक असाध्य गोष्टी या साध्य केल्या जाऊ शकतात तेव्हा जोपर्यंत आपल्याला यशप्राप्ती होत नाही. तोपर्यंत संघर्षाला पूर्णविरात देऊ नका. आयुष्यात संघर्षच हा जगण्याला व लढायला शिकविते. त्यामुळे परिस्थितीच्या आडवळणांना बघून खचून न जाता सतत कार्यरत राहा असे प्रतिपादन राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोरपना येथे स्टुंडट फोरम गु्रपतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी केले.याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुर्लीधरराव गिरटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधरराव गोडे, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भाऊराव कारेकर, कोरपना नगर पंचायतच्या नगराध्यक्षा नंदा विजय बावणे, गडचांदूर नगर परिषदच्या नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे, सतीश धोटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांनी रोजगार निर्माण करणाऱ्या शिक्षणाची कास धरून प्रगतीच्या वाटा निवडाव्या त्यात जिद्द, चिकाटी व तेवढेच परिश्रम घेण्याची ताकद ठेवावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी कृषी संबंधी मार्गदर्शन त्यांनी केले.