शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

दारू तस्कराच्या घरावर एलसीबीचा छापा; दोन लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:47 IST

Chandrapur news घरात दारूची साठवणूक करून अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन लाख ६४ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : घरात दारूची साठवणूक करून अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन लाख ६४ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई सावली तालुक्यातील लोंढोली येथे केली. यावेळी श्रीनिवास रामदास पुल्लूरवार याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी जिल्ह्यात अवैध दारूतस्करांविरुद्ध विशेष मोहिम सुरू केली आहे. संचारबंदीच्या काळात परप्रांतातून दारूतस्करी होण्याची शक्यता ओळखून एलसीबीचे विविध पथके जिल्ह्यात गस्त घालत आहेत. सावली तालुक्यातील लोंढोली येथील श्रीनिवास पुल्लूरवार हे घरात दारूची साठवणूक करून ठेवली असल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यानंतर पोलिस हवालदार नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, मिलिंद जांभुळे यांच्या पथकाने पुल्लूरवार याच्या घरी छापा टाकला. यावेळी घरातून दोन लाख ६४ हजार रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून श्रीनिवास पुल्लूरवार याला अटक केली. सावली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :raidधाड