शेतीचे नुकसान... पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिपावसाने शेतातील पाळे वाहून गेले असून धान पऱ्हेही खरडून गेल्याचे चित्र मूल तालुक्यातील मारोडा परिसरात दिसून येत आहे.
शेतीचे नुकसान...
By admin | Updated: July 13, 2016 01:56 IST