शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर उभारणीसाठी उभ्या पिकातून नेला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:29 IST

शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटे सुटता सुटत नाही. अशातच कोरपना तालुक्यातील कारवाई गावाच्या शिवारात खासगी वीज कंपनीच्या टॉवरचे काम संबंधित कंत्राटदार बळजबरीने करीत असल्याची धक्कादायक माहिती लखमापूर येथील सखाराम बावणे या शेतकऱ्याने गुरुवारी चंद्रपूर प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देबळजबरीने काम : मोबदल्याचे कोणतेही पत्र नाही- शेतकऱ्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटे सुटता सुटत नाही. अशातच कोरपना तालुक्यातील कारवाई गावाच्या शिवारात खासगी वीज कंपनीच्या टॉवरचे काम संबंधित कंत्राटदार बळजबरीने करीत असल्याची धक्कादायक माहिती लखमापूर येथील सखाराम बावणे या शेतकऱ्याने गुरुवारी चंद्रपूर प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.हे काम करण्यासाठी आपली अनुमती नसतानाही वॉरोरा करनूल ट्रान्सनिशन लिमिटेड कंपनीने उभ्या कापूस पिकातून खोदकामासाठी जेसीबी चालविला. टॉवर उभारणीच्या कामाला विरोध केला तर आशिष गुप्ता नावाचा कंत्राटदार पोलिसांच्या नावाने फोन करून धमक्या देतो. इतकेच नव्हे, तर रात्री शेतात टॉवरचे काम करतो, असा गंभीर आरोपही सखाराम बावणे या शेतकऱ्याने यावेळी केला.याबाबत एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी सुणावणीसाठी बोलाविले होते. तेव्हा त्यांना योग्य मोबदला द्या, नाही तर टॉवरचे बांधकाम करायला आपला विरोध असल्याचे सांगितले. मात्र यानंतर कोणताही पत्रव्यवहार प्रशासनाकडून झाला नाही. शेतात बळजबरीने टॉवरचे काम सुरू आहे. मात्र आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही, अशी व्यथाही सदर शेतकºयाने मांडली.हा प्रकार गावातील १२ शेतकऱ्यांसोबत सुरू आहे. यामध्ये प्रदीप दादाजी भोयर, संदीप श्यामराव लोहे, सूर्यभान विठोबा लोहे, नत्थू भिवा आत्राम व शालिक बापूराव पिदूरकर यांच्यासह अन्य सहा शेतकरी या संकटाचा सामना करीत आहेत. सदर कामामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याकडेही बावणे यांनी यावेळी लक्ष वेधले. विरोध करायला गेले तर आम्हालाच धमक्या देत आहे. सदर कंत्राटदार कुणालाही जुमानत नाही. तक्रार द्यायला गेले तर पोलीस तक्रार घेत नाही, हा गंभीर आरोपही यावेळी केला.

टॅग्स :Farmerशेतकरी