शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

इटियाडोह धरणाच्या पाण्यापासून अनेक गावे वंचित

By admin | Updated: November 29, 2014 23:18 IST

गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण आहे. या धरणाचे पाणी बोंडगाव(देवी) परिसरातील २५ वर्षांपासून वंचित असलेल्या गावांना पुरविण्यात यावे, या मागणीसाठी अर्थमंत्री

चंद्रपूर : गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण आहे. या धरणाचे पाणी बोंडगाव(देवी) परिसरातील २५ वर्षांपासून वंचित असलेल्या गावांना पुरविण्यात यावे, या मागणीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.इटियाडोह धरणाची पायाभरणी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाली. पाणी पुरवठ्याची सुरूवात सन १९७२ ला करण्यात आली. धरणाच्या पाण्याखालील क्षेत्र ६३.५० दशलक्ष चौरस मिटर असून पाण्याची क्षमता ३८१.५८७ दशलक्ष घनमिटर आहे. या धरणाचे पाणी अर्जूनी (मोर) ते आरमोरी (गडचिरोली) असा ८० ते ९० किलोमिटरचा प्रवास करीत आरमोरीपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. परंतु अर्जुनी (मोर) पासून ९ किलोमिटर अंतरावर असलेल्या बोंडगाव(देवी) परिसरातील २५ ते ३० खेडेगाव या धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत.या परिसरातील जनतेला प्राण्यांना, पशुपक्षांना, उन्हाळ्यामध्ये पाण्याची मोठी टंचाई भासत असते. या परिसरातील पाणी टंचाईचा विचार करून शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंतराव उके यांच्या प्रमुख पुढाकाराने राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लेखी निवेदन देवून समस्यांची जाणिव करून देण्यात आली. यावेळी प्रामुख्याने शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संजय बुटले, जिल्हा संघटक अनिल डोंगरे, शहर उपाध्यक्ष संजय मुरस्कर, शहर संघटक कमलेश रामटेके, अरुण कांबळे, दीपक तांड्रा (घुग्घुस) आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)