शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

चिमूर-वरोरा रस्ता अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:13 IST

चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी वाहनासाठी हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत आहे.

ठळक मुद्देचौपदरी रस्त्याचे काम कासवगतीने : प्रवाशांना नाहक त्रास, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी वाहनासाठी हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत आहे. या रस्त्याचे बांधकाम त्वरित करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.चिमूर विधानसभा क्षेत्र सध्या राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. त्यामुळे चिमूरला जोडणारे उमरेड - वरोरा या राष्ट्रीय महामागार्चे काम खासगी कंत्राटदाराकडुन सुरु आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने चिमूर-वरोरा हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पयार्यी रस्ता तयार करण्यात आला असून या रस्तावर माती, मुरुम व काळी गिट्टी टाकण्यात आली आहे. मात्र या रस्त्यावर पाणी व रोलरने दबाई न केल्याने गिट्टी पुर्णत: उखडली असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. या गिट्टीमुळे दुचाकी वाहन धारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. उमरेड- चिमुर-वरोरा रस्त्याचे काम पूर्ण होण्यात आणखी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक लक्षात घेऊन पर्यायी रस्ता दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.नियोजनाचा अभावचिमूर ते वरोरा या ५० किमी रस्त्याचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करून काम सुरू करण्यात आले. त्यानंतर हा पूर्ण रस्ताच खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांना तब्बल ५० किमीचा प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. हाच रस्ता थोडा-थोडा खोदून काम केले असते, तर वाहन धारकांना त्रास झाला नसता, अशी प्रतिक्रीया प्रवाशांमध्ये आहे.दोन युवकांचा बळीचिमूर-वरोरा चौपदरी रस्त्याचे काम मागील दीड वर्षांपासून सुरू असले तरी कामाची गती अत्यंत धिमी आहे. मागील दोन महिन्यांपासुन काम बंद आहे. त्यात रस्त्यावर पुलासाठी खोदलेल्या खाड्यामुळे शेगाव व खामगाव येथील युवकांना अपघातात जीव गमवावा लागला.दुचाकी चालकाची कसरतया रस्त्यावर माती, मुरूम टाकल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे दुचाकीने प्रवास करताना गॉगल, स्कॉर्प असणे गरजेचे झाले आहे. अनेकवेळा दुचाकी स्लिप होऊन अपघातही घडले आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा