शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

बाबासाहेब स्त्रियांचे प्रेरणास्रोत

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रियांचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी संविधानामध्ये पुरुषांच्या बरोबरीने हक्क बहाल करुन त्यांना कायदेशीररित्या समानतेचे अधिकार दिले आहेत, ..

पंडित फुलझेले : सामाजिक न्याय विभाागातर्फे कार्यक्रमसावली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रियांचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी संविधानामध्ये पुरुषांच्या बरोबरीने हक्क बहाल करुन त्यांना कायदेशीररित्या समानतेचे अधिकार दिले आहेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. पंडित फुलझेले यांनी केले. ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग चंद्रपूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १२५ वा जयंती महोत्सव शासन मोठ्या प्रमाणात राबवत आहे. त्या अनुषंगाने रमाबाई आंबेकडर विद्यालय सावली व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. वाय. गेडाम होते. उद्घाटन सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज.सु. दुधे, राजाबाळ पाटील संगीडवार, अशोक गडकरी, ए.जी. गेडाम, रा.का. गेडाम, डॉ.एच. जे. दुधे, पि.यू. गेडाम, नगरसेवक छत्रपती गेडाम, मुख्याध्यापक यु.एच. भैसारे आदी मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार राष्ट्रीय एकात्मतेचे, समता व सामाजिक न्यायाचे प्रभावी पाठिराखे’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग चंद्रपूरच्या वतीने तालुकास्तरीय समाज प्रबोधन, व्याख्याने व उद्बोधनात्मक कार्यक्रमांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी सुभेदार रामजी आंबेडकर बहुउद्देशिय संस्था चंद्रपूरच्या चमुने पथनाट्य सादर केले. प्रास्ताविक सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी केले. संचालन जे.जे. नगारे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)