शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोफत रुग्ण बससेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:13 IST

आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय, सावंगी (मेघे) जि. वर्धाकडून भद्रावती येथुन मोफत रूग्ण बससेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व गुरूवारी भद्रावती येथील नागमंदिर परिसरातून उपलब्ध राहणार आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : रुग्ण बससेवेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय, सावंगी (मेघे) जि. वर्धाकडून भद्रावती येथुन मोफत रूग्ण बससेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व गुरूवारी भद्रावती येथील नागमंदिर परिसरातून उपलब्ध राहणार आहे. या बसचे लोकापर्ण केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले. ही बससेवा भद्रावती व वरोरा परिसरातील नागरिकांना नवसंजिवनी ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.गरजु रूग्णांना स्वस्त दरात उपचार व रूग्णसेवा मिळावी, या उद्देशाने ही बस सुरु करण्यात आली. लोकापर्ण सोहळ्याप्रसंगी आ.वि.भा.वै.म. सावंगी (मेघे) चे मुख्य कार्यकारी अधिकार उदय मेघे, तहसीलदार शितोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पवार, भाजपा नेते विजय राऊत, चंद्रकांत गुंडावार, भाजपा नेते तथा नगरसेवक राजेश मुन, जिल्हा महामंत्री राहुल सराफ, भाजपा दलित आघाडी जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे, तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे, माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, नगरसेवक प्रशांत डाखरे, नगरसेविका जयश्री दातारकर, लता ढुमणे, शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, शहर महामंत्री किशोर गोवारदीपे आदी उपस्थित होते.ही बससेवा माजी खासदार दत्ताची मेघे यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे शक्य झाल्याचे ना. अहीर म्हणाले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर