धानाची आवक सुरू... सध्या धान कापणीचे काम जोमाने सुरू असून हलक्या प्रतीच्या धानाची मळणी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काही ठिकाणी धान खरेदीला सुरूवात झाली असून नागभीड बाजार समितीत धानाची आवक सुरू झाली आहे.
धानाची आवक सुरू...
By admin | Updated: November 10, 2016 01:58 IST