शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

'कृउबा'च्या निवडणुकीत १ हजार १८५ अवैध मते; नऊ बाजार समितीतील स्थिती, वरोरा आघाडीवर

By साईनाथ कुचनकार | Updated: April 30, 2023 17:21 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घोषित करण्यात आली.

चंद्रपूर : जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घोषित करण्यात आली. यातील नऊ बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले आणि शनिवारी निकाल लागला. तीन बाजार समितीसाठी रविवारी मतदान तसेच निकाल घोषित करण्यात येणार आहे. दरम्यान, नऊ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण मतदारांपैकी तब्बल १ हजार १८५ मतदारांनी अवैध मतदान केल्याचे पुढे आले आहे. यामध्ये वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अवैध मतदानामध्ये आघाडीवर आहे.

जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, चंद्रपूर, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल या बाजार समितीची निवडणूक पार पाडली. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये काही दिग्गजांना पराभव पत्करावा लागला तर काहींचा अनपेक्षित विजय सुद्धा झाला; मात्र निवडणुकीमध्ये तब्बल १ हजार १८५ जणांनी अवैध मतदान केल्याचे आता पुढे आले आहे.

अशी आहे अवैध मतसंख्या

  • सेवा सहकारी संस्था मतदारसंघ (सर्वसाधारण) -२१६
  • सेवा सहकारी संस्था मतदारसंघ (महिला राखीव) ८६
  • सेवा सहकारी संस्था मतदारसंघ (इमाव)-८३
  • सेवा सहकारी संस्था मतदारसंघ (भजाविज)-११७
  • ग्रामपंचायत मतदारसंघ (सर्वसाधारण )-२०१
  • ग्रामपंचायत मतदारसंघ (अनुसूचित जाती, जमाती)-२४५
  • ग्रामपंचायत मतदारसंघ (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) -२०९
  • व्यापारी व अडते मतदार संघ ११
  • हमाल व मापाडी मतदार संघ १७

 

  • मूल-१००
  • सिंदेवाही -६७
  • ब्रह्मपुरी -१४९
  • कोरपना -१५१
  • राजुरा -६४
  • नागभीड -६९
  • चिमूर -१४७
  • वरोरा -३२९
  • एकूण-११८५

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरElectionनिवडणूक