शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जाळणाऱ्यांना तातडीने अटक करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:14 IST

दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधान जाळून समाज माध्यमावर या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करणाºया समाजकंटकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्ह्यातील विविध संघटनांनी केली़ ठाणेदाराला निवेदन देऊन अशा घटनांचा निषेध करण्यात आला़

ठळक मुद्देविविध संघटनांची मागणी : ठाणेदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधान जाळून समाज माध्यमावर या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करणाºया समाजकंटकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्ह्यातील विविध संघटनांनी केली़ ठाणेदाराला निवेदन देऊन अशा घटनांचा निषेध करण्यात आला़वरोरा : वरोरा येथील ठाणेदारांना विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले़ संविधानाचा अपमान करून समाज माध्यमामध्ये व्हिडिओ व्हायरल करणे हे देशद्रोही कृत्य आहे़ या घटनेमुळे देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत़ त्यामुळे अशा समाजकंटकांवर ५०४,५०५ (१),५०५ (२), ३४ व अनुसूचित जाती -जमाती कायद्यातील कलम ३ (१)१० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली़राजुरा : बीआरएसपीच्या वतीने राजुरा ठाणेदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी अनीश मानकर, साहिल झाडे, संघपाल देठे, राकेश माथनकर, प्रशांत वाघमारे, ओलविन सावरकर, आॅस्टीन सावरकर,आकाश नले, अशील ब्रामणे, श्रीकांत नले,चंदू नले, प्रदीप उपरे,सोनू घोडमोडे, नीलम उपरे, पूजा मावलीकर, जिजा नले, नंदिनी नले, लाता उपरे आदी उपस्थित होते.माजरी : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाºयांविरूद्ध ठाणेदाराला निवेदन देण्यात आले़ लोकशाही देशात राहून महापुरूषांचा अपमान करणे चुकीचे असून आरोपींना कायद्यानुसार कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून केली़ आहे़ यावेळी बीआरएसपीचे संदेश ढोके, हर्षानंद रामटेके, रितेश चिकाटे, शुभम कांबले, वैभव खिरटकर व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़