शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वनाधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:05 IST

मध्यचांदा वन विभाग चंद्रपूर येथील वन अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे वनपरिसरात अवैध वृक्षतोड व गैरप्रकारात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांवर कुणाचेही नियंत्रण नाही : अधिकाºयांचा मुख्यालयाला खो

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मध्यचांदा वन विभाग चंद्रपूर येथील वन अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे वनपरिसरात अवैध वृक्षतोड व गैरप्रकारात वाढ झाली आहे.मध्यचांदा वन विभागात बल्लारशाह धाबा, कोठारी, राजुरा, विरूर, वनसडी, जिवती वन परिक्षेत्र अस्तित्वात आहे. यामध्ये वनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वन कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वन परिसराला लागून तेलंगणाची सीमा आहे. त्यामुळे तस्करापासून बचाव करण्यासाठी विशेष पथक व वनाचे नियत क्षेत्राची फेररचना करून आराजी कम करण्यात आली आहे. येथे कार्यरत कर्मचारी बºयाच वर्षापासून याच वनपरिक्षेत्रात व वन विभागात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांनी आपले बिराड मुख्यालयातून हलवून सोयीच्या ठिकाणी राजुरा, चंद्रपूर, बल्लारशाह, गडचांदूर, कोरपना येथे स्थापित केले आहे. काही वन अधिकारी स्वत: मुख्यालयात राहत नाही. चंद्रपूरवरुन जाणेयेणे करतात. त्यामुळे त्याचे कार्यरत कर्मचाºयांवर नियंत्रण नाही. वन अधिकारी कार्यालयात केव्हा येतात व जातात, याची माहितीसुद्धा कर्मचाºयांना राहत नाही. त्यामुळे कामाचे नियंत्रण व मार्गदर्शनाच्या अभावापोटी वन कर्मचाºयांमध्ये मनमानीचा प्रकार वाढला आहे. त्याचा परिणाम वनाची गस्त, संरक्षण, संवर्धन, वृक्ष लागवड, शिकार, जलशिवार या कामावर होत असल्याची चर्चा सुरू आहे.राजुरा वनपरिक्षेत्रातील सुमठाणा नियम कक्षात आंतरराज्यीय मार्गावरील लगतच्या सागवान झाडाची तस्करी करण्यासाठी तस्कराकडून तोड करण्यात आली. तस्करांचा घात पावसाने केला. पाऊस आला, ट्रक फसला व तस्कर ट्रक सोडून फरार झाले. अद्याप आरोपीचा शोध लागला नाही. त्याबद्दल आम जनता व कर्मचाºयात उलटसुलट चर्चा सुरू आहे. यापूर्वीसुद्धा तस्कराकडून तोड करण्यात आली होती.वनसडी वन परिक्षेत्रातील पारडी वन उपक्षेत्रात यवतमाळ जिल्ह्यातील शिकाºयांनी शिकारीसाठी फासे लावले. शिकार करण्याच्या प्रयत्न करीत असताना वन मजुरांच्या अतिदक्षतेमुळे प्रकार उघडकीस आला व त्यांना सापळा रचून पकडून अटक करण्यात आली. परंतु त्यांच्याकडून यापूर्वी कितीवेळा शिकार करण्यात आली, याचा शोध घेण्यात आला नाही. त्यामुळे परिसरातील जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. पारडी परिसरातील वन्यप्राण्यांच्या संख्येत घट झाली आहे. नियमित राज्यमार्गाने जाणेयेणे करणाºयांना दिसणारे वन्यप्राणी गायब झाले आहे, हा शिकारीचा प्रकार बºयाच दिवसापासून सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.राजुरा वनपरिक्षेत्रातील सुमठाणा येथील अवैध वृक्षतोड प्रकरणातील ट्रक जप्त करण्यात आला. आरोपींचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.- अशोक मेडपल्लीवारवनपरिक्षेत्राधिकारी, राजुरा