शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजरीत रेतीची अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:55 IST

शिराना नदी, पळसगाव, कोंडा, चलाबर्डी नाला व वर्धा नदीच्या घाटातून दररोज शेकडो वाहनांद्वारे रेतीची अवैध तस्करी सुरू असूनही कानाडोळा केल्या जात आहे. यामुळे महसूल विभागला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सोमवारी माजरी शहरातून माजरी कॉलरीकडे एक रेती भरलेला टिप्पर येत होता. पोलिसांनी टिप्पर चालक गौतम संभाजी मगरे रा. शामनगर याची चौकशी केली असता रॉयल्टीच्या पावत्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का नव्हता.

ठळक मुद्देरेती माफियांना अभय : महसूल विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : शिराना नदी, पळसगाव, कोंडा, चलाबर्डी नाला व वर्धा नदीच्या घाटातून दररोज शेकडो वाहनांद्वारे रेतीची अवैध तस्करी सुरू असूनही कानाडोळा केल्या जात आहे. यामुळे महसूल विभागला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.सोमवारी माजरी शहरातून माजरी कॉलरीकडे एक रेती भरलेला टिप्पर येत होता. पोलिसांनी टिप्पर चालक गौतम संभाजी मगरे रा. शामनगर याची चौकशी केली असता रॉयल्टीच्या पावत्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का नव्हता. ही पावती पोंभुर्णा तालुक्यातील आष्टी घाटाचे दिसून आले. दीडशे किलोमीटरवरुन येणारी टिप्पर वरोरा येथे न जाता माजरीत कसे आले हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान टिप्पर चालक पळाला असून पोलिसांनी हा टिप्पर जप्त केला आहे. माजरी पोलीस ठाण्यात यापूर्वी कार्यरत असणारे ठाणेदार कृष्णा तिवारी यांनी रेती माफियांवर अंकुश लावला होता. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर रेतीची अवैध तस्करी वाढली आहे. भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोडे यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, बांधकाम विभागाला पत्र देऊन रेतीचे मोजमाप करण्याचे कळविले आहे. सोमवारी रात्री टिप्पर जप्त केले.क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहून नेणाऱ्या टिप्परचे कागदपत्र जप्त केले. पुढील कारवाईसाठी तहसीलदारांकडे अहवाल पाठविण्यात येईल.- सदाशिव ढाकने,ठाणेदार, माजरी