शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोडशी घाटावर रेतीचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:45 IST

तालुक्यातील कोडशी घाटावर हजारो ब्रास रेतीचे अवैध खनन सुरू असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. जेसीबी व पोकलेनचा वापर करून हायवाच्या माध्यमातून रेती माफिया साठा करत आहेत. या गंभीर बाबीची माहिती महसूल विभागाला असूनही दुर्लक्ष केल्या जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : पर्यावरणाचा ऱ्हास

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील कोडशी घाटावर हजारो ब्रास रेतीचे अवैध खनन सुरू असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. जेसीबी व पोकलेनचा वापर करून हायवाच्या माध्यमातून रेती माफिया साठा करत आहेत. या गंभीर बाबीची माहिती महसूल विभागाला असूनही दुर्लक्ष केल्या जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला.पावसाळा सुरू होणार असल्याने सात दिवसांपासून दररोज सुमारे ९० ते १०० हायवा रेतीची वाहतूक रेती माफियांकडून होत आहे. ही रेती कोरपना येथे जुन्या आयटीआय कॉलेजजवळ विनापरवानगी साठविणे सुरू आहे. इनव्हाइस आॅनलाइन न करता एकाच खनिज परवान्यावर (टीपी) दिवसभर रेतीची उचल केली जात आहे. नुकतेच स्थानांतर झालेले तहसीलदार हरीश गाडे यांनी ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करून लाखोंचा महसूल शासनाला मिळवून दिला होता. मात्र आता स्थिती बदलली. महसूल विभागाने निश्चित केलेल्या सीमांकनाच्या बाहेर उपसा करून ठिकठिकाणी रेती डम्पिंग होत आहे. नांदाफाटा येथे श्रीवास्तव कॉलनीतील शिवमंदिरासमोर, वामन चिकनकर यांच्या घराजवळील श्रीवास्तव यांच्या कार्यालयासमोर व रेल्वे लाईन श्रीवास्तवचे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात रेती डम्पिंग करण्यात आली. रेती तस्करांनी १८ लाखात कोडशी येथील रेतीचा घाट विकत घेतला. अवैध रेती खननाच्या माध्यमातून पाच कोटी किमतीच्या रेतीची उचल केली. यातून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाची हानी होत आहे.

टॅग्स :sandवाळू