शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची इच्छाशक्ती असेल तर गावाचा सहज कायापालट!

By admin | Updated: February 7, 2017 00:34 IST

गावकऱ्यांची व युवक- युवतींची ईच्छाशक्ती मोठी असेल तर गावाचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही, ...

बाबासाहेब वासाडे : फिस्कुटी येथे श्रमसंस्कार शिबिरमूल : गावकऱ्यांची व युवक- युवतींची ईच्छाशक्ती मोठी असेल तर गावाचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सहकार महर्षी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी केले.कर्मविर महाविद्यालय मूलतर्फे फिस्कुटी येथे ‘पर्यावरण संवर्धन व ग्रामोन्नतीकरीता युवाशक्ती’ या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव अ‍ॅड. अनिल वैरागडे, उपाध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, पं. स. सदस्य संजय मारकवार, सरपंच कल्पना निकेसर, प्राचार्य डॉ. अजाबराव वानखेडे, माजी प्राचार्य ते.क. कापगते, उपसरपंच तुळशीराम मोहुर्ले सर्व सदस्य व सुज्ञ नागरिक उपस्थित होते.रासेयो विद्यार्थ्यांनी श्रमदानातून रस्ते, नाल्या स्वच्छ केल्या व रस्त्याच्या कडेला ७५ झाडांचे वृक्षारोपण केले. शिबिराचा समारोप शि.प्र.मं. मूलचे सहसचिव दिनकरराव एडलावार यांच्या अध्यक्षतेखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम कामडे, प्राचार्य डॉ. अ. ह. वानखेडे यांच्या उपस्थितीत झाला. शिबिर काळात विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा शिबिर प्रमुख प्रा. डॉ. अनिता वाळके यांनी कथन केला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अ.ह. वानखेडे यांनीही शिबिर यशस्वीतेबद्दल गावकऱ्यांचे आभार माणून फिस्कुटी येथील ग्रामस्वच्छतेबद्दल पुढाकार घेतलेल्या मुलींचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन अमर निकोडे यांनी तर आभार प्रा. प्रविण उपरे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)