शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

शिवसेना आणि संभाजी बिग्रेडच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची ओळख परेड; पुढील निवडणुकींची तयारी

By साईनाथ कुचनकार | Updated: September 2, 2022 18:46 IST

चंद्रपुरात शिवसेना आणि संभाजी बिग्रेडची संयुक्त बैठक येथील विश्रामगृहात पार पडली.

चंद्रपूर : मागील काही दिवसामध्ये राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर विविध राजकीय समिकरणेही बदलली. दरम्यान, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर जिल्हास्तरावरही आता बैठकांचे सत्र पार पडत असून ओळख परेड घेतली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदे गटाचा प्रभाव नाही. मात्र नव्या युतीनंतर चंद्रपुरात शिवसेना आणि संभाजी बिग्रेडची संयुक्त बैठक येथील विश्रामगृहात पार पडली. या बैठकीमध्ये वरिष्ठांच्या निर्णयानुसार पुढील निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रा. प्रेमकुमार बोके, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, राज्यनेते डॉ. दिलीप चौधरी, विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, विभागीय कार्याध्यक्ष रवी आसूटकर, विभागीय सचिव चेतन पावडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सचिन बोधाने, महानगरअध्यक्ष ॲड. मनीष काळे, दीपक खारकर, बाळा बोढे, चंद्रशेखर झाडे, प्रमोद वाभिटकर, प्रकाश पिंपळकर, दीनेश उरकुडे, अमोल वैद्य, मंगेश चटकी आदी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, महानगरप्रमुख सुरेश पचारे, युवासेना समन्वयक विनय धोबे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी ठरविलेल्या निर्णयानुसार स्थानिक निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली.वरिष्ठ स्तरावर शिवसेना आणि संभाजी बिग्रेडची युती झाल्यानंतर चंद्रपूरमध्ये प्रथमच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुढील रणणीतीबाबत चर्चा करण्यात आली. या युतीमुळे पक्षाची आणखी ताकत वाढली आहे.

- संदीप गिऱ्हे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडchandrapur-acचंद्रपूर