शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

रानडुकरांची शिकार करुन मांस विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील आकापूर शिवारात धुलीवंदनाच्या दिवशी रात्री उश्राळमेंढा येथील तिघांनी कुत्र्याच्या मदतीने रानडुकरांची शिकार केली. त्याचे मांस वाढोणा गावात विकताना वनविभागाच्या पथकाने तिघांना अटक केली.

ठळक मुद्देतिघांना अटक : तळोधी क्षेत्रातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी बा.: तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील आकापूर शिवारात धुलीवंदनाच्या दिवशी रात्री उश्राळमेंढा येथील तिघांनी कुत्र्याच्या मदतीने रानडुकरांची शिकार केली. त्याचे मांस वाढोणा गावात विकताना वनविभागाच्या पथकाने तिघांना अटक केली.मास विक्री प्रकरणी तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील उश्राळमेंढा येथील आरोपी केशव सोनु तुमराम (३५), गोपाळ तुळशिराम शेंदरे (५५), मनोज तुळसिदास तुमराम (२२) या तिघांनी कुत्र्याच्या मदतीने रानडुकराची शिकार करुन गावालगत असलेल्या शिवारात आणले. दरम्यान, वाढोणा गावात धुलीवंदनाच्या दिवशी मांस विकत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला होताच तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाषा सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक के.डी.गरमळे यांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना मांसासह ताब्यात घेतले. यावेळी वनरक्षक एस.एस. कुळमेथे, आलेवाहीचे वनरक्षक पी.एम. गायकवाड, वनरक्षक एस.बी. पेंदाम, वनरक्षक एस.बी. चौधरी, बि.पी.येरमे तसेच वनमजूर उपस्थित होते. तिन्ही आरोपींविरुध्द वनकायदा संरक्षक अधिनियम १९७२ कलम २,९,३९,४८ ए.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

टॅग्स :forest departmentवनविभाग