शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
2
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
3
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
4
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
5
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
6
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
7
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
8
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
9
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
10
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
11
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
12
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
13
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
14
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
15
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
20
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

शंभर वर्षे जुना पिंपळवृक्ष कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:25 IST

जवळे प्लॉट, किल्लावॉर्ड भद्रावती येथील हनुमान मंदिर जवळील जवळपास शंभर वर्षापूर्वीचे जीर्णावस्थेत असलेले पिंपळाचे झाड गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास कोसळले. पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देभद्रावती शहरातील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जवळे प्लॉट, किल्लावॉर्ड भद्रावती येथील हनुमान मंदिर जवळील जवळपास शंभर वर्षापूर्वीचे जीर्णावस्थेत असलेले पिंपळाचे झाड गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास कोसळले. पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.पिंपळाचे झाड कोसळल्याने विजेच्या तारा तुटल्या. विजेचा एक खांब कोसळला, तर एक खांब पूर्णत: वाकला. या ठिकाणी ११ केव्हीची लाईन आहे. नगर परिषदेतर्फे लावण्यात आलेल्या तीन खुर्च्यांवर सदर झाड कोसळले.मुख्य म्हणजे, दिवसा या ठिकाणी वॉर्डातील नागरिक विश्रांतीच्या दृष्टीने बसलेले असतात. तसेच हा रस्ता सुद्धा रहदारीचा आहे. या झाडाच्या काही अंतरावरच हनुमान मंदिराजवळ तेवढेच जुने वडाचे झाड आहे. ते सुद्धा कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येते.जीर्ण झालेले जुने झाड तोडण्यात यावे, अशा अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने जीर्ण झालेल्या झाडाच्या फांद्या व झाडाचे मुळ खराब झाले असल्यास मुळासकट ते झाड तोडणे गरजेचे आहे. झाड पुन्हा लावू शकतो. पण जिवितहानी झाल्यास मोठे नुकसान सहन करावे लागणार. त्यामुळे जीर्ण झाडे तोडण्यात येत आहेत.- अनिल धानोरकर नगराध्यक्ष, भद्रावती .