शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मानवाधिकाराचा उपयोग व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:41 IST

सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रचलित कायद्यांसोबतच मानवाधिकार आयोग आपले कार्य बजावत असते. मानवाधिकार आयोगाबद्दल जनमाणसांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : मानवाधिकाराच्या प्रचारासाठी विद्यार्थ्यांची रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रचलित कायद्यांसोबतच मानवाधिकार आयोग आपले कार्य बजावत असते. मानवाधिकार आयोगाबद्दल जनमाणसांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले. मानवाधिकार दिनानिमित्त ज्युबिली हायस्कूलमधील कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.ज्युबिली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गांधी चौकापर्यंत रॅली काढून मानवाधिकाराचा संदेश दिला. विद्यार्थिनी मयुरी आलम हिने विचार मांडले. यावेळी मयुरी आलम व गौरव गोगे यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर दोरलीकर यांच्या नेतृत्वात ज्युबिली हायस्कूलचे व्ही. एम. तोडासे, खान, एस. पी. वाघमारे, एम. आर. भारसाकडे, पी.सी कोटेवार, एम. डी. मोरे, एस. टी. बर्डे, ए. पी. सुरपाम, एच. पी. धनेवार, एस. डी. बोंडे, एस. यु. उरकुडे, पी. पी मुडेवार, कोमल वारदे, वैशाली परसोडकर, अभिजित कृष्णापूरकर, गोविंद प्रसाद बनवाल उपस्थित होते. संचालन एम.आर. बारसाकडे यांनी केले.