शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उल्लेखनीय काम करणाऱ्या नारीशक्तींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST

राजुरा पं. स. च्या बीआरसी सभागृहात महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राजुरा नगर परिषदेच्या सर्व नगरसेविका, सर्व ...

राजुरा पं. स. च्या बीआरसी सभागृहात महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी राजुरा नगर परिषदेच्या सर्व नगरसेविका, सर्व नवनिर्वाचित महिला सरपंच, मुख्याधिकारी आर्शीया जुही, समाजसेविका संगिता धोटे, कृतिका सोनटक्के, कोरोना योद्धा अशोक राव, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, महिला शहराध्यक्ष संध्या चांदेकर, कार्याध्यक्ष संगीता मोहुर्ले, सुमित्रा कुचनकर यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटिका सभापती मुमताज जावेद, प्रमुख पाहणे नगराध्यक्ष अरूण धोटे, महिला व बालकल्यान सभापती वज्रमाला बतकमवार, उपसभापती दिपाली हिंगाणे, माजी सभापती कुंदाताई जेनेकर, माजी सभापती निर्मला कुळमेथे, नगरसेविका संध्या चांदेकर, दिपा करमणकर, गीता रोहणे, शारदा टिपले, साधना भाके, गर्गेलवार, खामनकर, करीश्मा बोबडे, वर्षा झाडे, नंदा गेडाम, कौशल्या कावळे, ज्योती चंदेलकर, सुवर्णा जेनेकर, मनिषा देवाळकर, विश्रांती करमणकर, शोभा रासपल्ले, कविता मोरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संचालन कविता उपरे यांनी तर प्रस्ताविक संध्या चंद्रषेखर चांदेकर यांनी केले.