शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने होणार स्वदेशी रंगांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:15 IST

कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून पिचकाऱ्या, विविध प्रकारचे मास्क, बासरी, विविध प्रकारचे रंग, गॉगल्स, टोप्या, विविध रंगाचे केसांचे मुखवटे अशा वस्तू चिनमधून आयात होत होत्या.

ठळक मुद्देचीनचे साहित्य खरेदीस नकार : होळी न साजरा करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरसमुळे होळीचे साहित्य शहरात विक्रीसाठी आलेच नाही. परिणामी चंद्रपूर शहरवासीयांना स्वदेशी रंगावर होळी साजरी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने शहरातील बाजारपेठ सजली आहे. मात्र मंदीमुळे ग्राहकांची पावले अद्यापही होळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेकडे वढली नाही.कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून पिचकाऱ्या, विविध प्रकारचे मास्क, बासरी, विविध प्रकारचे रंग, गॉगल्स, टोप्या, विविध रंगाचे केसांचे मुखवटे अशा वस्तू चिनमधून आयात होत होत्या. या वस्तूला रंगपंचमीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यांच्या सुरुवातील चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरु झाला. तेव्हापासून साहित्य येणेच थांबले आहे. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी स्वदेशी माल विक्रीसाठी आणला आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे खरेदीसाठी येणार ग्राहक अमूक माल चायनाचा आहे काय, असा प्रश्न विचारुन खरेदी करतो. या परिस्थितीने दुकानदार अडचणीत आले आहे.५० ते हजार रुपयांपर्यंत पिचकाराबाजारपेठेमध्ये ५० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी आणल्या आहेत. त्यामध्ये छोटा भीम, निंजा, हातोळी अशा विविध प्रकारच्या आकर्षक पिचकाऱ्याला अधीक पसंती ग्राहक देत असल्याचे एका विक्रेत्यांने सांगितले. छोटे बालक तर क्रिश, स्पायडरमॅनच्या मास्कची अधिक मागणी करीत आहेत.गाठीची खरेदी मंदावली.होळीच्या दुसऱ्या दिवशी गाठी बांधण्याची पद्धत आहे. बाजारपेठेत लहान, मध्यम व मोठ्या प्रकारच्या गाठी ८० ते शंभर रुपये किलोच्या दरात उपलब्ध आहेत. मात्र होळी केवळ तीन दिवस बाकी असूनही ग्राहक गाठी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आले नसल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली.कलरपेक्षा स्प्रेला मागणीपूर्वी गुलाल एकमेकाला लावून होळी साजरी करण्यात येत होती. मात्र आता विविध प्रकारचे आकर्षक रंग बाजारपेठेत उपलब्ध आहे. त्यातच आता स्प्रे कलर आल्याने युवावर्ग स्प्रे कलरची खरेदी करीत आहे. बाजारपेठेत ५० रुपयांपासून ५०० रुपयांच्या किंमतीचे स्प्रे कलर विक्रीला आहेत.

टॅग्स :corona virusकोरोनाHoliहोळी