शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:19 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. २०११ मधील ग्रामविकास मंत्रालयाचा डेटा द्यावा, अशी २०१८ मध्येच तत्कालीन भाजपचे ...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. २०११ मधील ग्रामविकास मंत्रालयाचा डेटा द्यावा, अशी २०१८ मध्येच तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली. पण केंद्र सरकारने दिली नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मागितलेली ओबीसींची आकडेवारी फक्त केंद्र सरकारकडेच आहे. महाविकास आघाडीने तीनदा मागूनही केंद्र सरकारने दिली नाही. त्यामुळे शेवटी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चला ओबीसींची मतदारनिहाय लोकसंख्या सादर न केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसी आरक्षण रद्द केले. केंद्र सरकारने २०२१ च्या जणगणनेत ओबीसी जातनिहाय जनगणना करावी. राज्य सरकारला २०११ च्या जनगणनेचा डेटा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. आंदोलनात ओबीसी संघर्ष समितीचे प्रा. दिवाकर गमे, राजेंद्र वैद्य, माजी आमदार मोरेश्वर टेमुर्डे, जगदीश जुनगरी, अ‍ॅड. हिराचंद बोरकुटे, डी. के. आरीकर, विजय लोनबले, पंकज पवार, राजू साखरकर, बंडू डाखरे, दीपक जयस्वाल, दिनकर, शेंडे, विजय मडावी, देव कन्नाके, प्रियदर्शन इंगळे, अनिल डहाके, सतीश मालेकर, विशाल हजारे, दत्ता पुरण उमरे, रवींद्र जेनेकर, भुजंगराव ढोले, रामदास ठाकरे, संजय मेल्लू, खार नगरसेविका मंगला आखरे आदी सहभागी झाले होते.