वाघेडा येथील मानिका देवी मंदिराला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:33+5:302021-03-05T04:28:33+5:30

मासळ बु. : चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी वाघेडा येथील मानिका देवी मंदिर बांधकाम करण्यासाठी आर्थिक ...

Help to Manika Devi Temple at Wagheda | वाघेडा येथील मानिका देवी मंदिराला मदत

वाघेडा येथील मानिका देवी मंदिराला मदत

googlenewsNext

मासळ बु. :

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी वाघेडा येथील मानिका देवी मंदिर बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदत केली.

सदर मदत पं.स माजी सभापती प्रकाश वाकडे यांच्या हस्ते मंदिर कमिटीचे अध्यक्ष गुलाबराव चौधरी यांना देण्यात आली.

मानिका देवी मंदिर बांधकाम अपूर्ण होते. तेव्हा मंदिर कमिटीने आर्थिक सहकार्य करण्याचे निवेदन दिले असता आ. भांगडिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, रमेश कंचर्लावार, प्रवीण गणोरकर, जगदीश बारेकर,गुलाबराव चौधरी, कमिटीचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Help to Manika Devi Temple at Wagheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.