शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोवरमुक्त करण्यासाठी सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:06 IST

२०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी शाळांमधील व शाळेबाहेरील मुलांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे गरजेचे असून याकरिता शिक्षक व पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. १०० टक्के लसीकरण करून आपले शहर गोवर व रुबेलामुक्त करण्यासाठी चंद्रपूरकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर व स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी केले आहे.

ठळक मुद्देअंजली घोटेकर : मनपातर्फे जिल्ह्यातील शाळांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी शाळांमधील व शाळेबाहेरील मुलांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे गरजेचे असून याकरिता शिक्षक व पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. १०० टक्के लसीकरण करून आपले शहर गोवर व रुबेलामुक्त करण्यासाठी चंद्रपूरकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर व स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी केले आहे.मनपाच्या आरोग्य विभागातर्फे महानगरपालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा तसेच शहरातील डॉक्टर्स यांच्याकरिता विविध कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर घोटेकर म्हणाल्या, सदर मोहीम पाच आठवड्याच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पहिल्या दोन आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. याकरिता शिक्षक व पालकांनी समन्वय साधून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व सुदृढ आरोग्याकरिता लसीकरण महत्वाचे आहे. दिवसेंदिवस लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांना कळत असल्याने ही मोहीम यशस्वी होत आहे. असे त्या म्हणाल्या. यावेळी स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे म्हणाले, गोवर व रुबेला ही लस ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना द्यावयाची असल्याने यात पालकांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे, असे ते म्हणाले.यावेळी उपायुक्त गोस्वामी, नीत, डॉ. मेश्राम, डॉ. मोहम्मद साजिद, डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. अश्विनी भारत आदी उपस्थित होते.