शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्यांचा पहिल्या दिवशी हेल्मेट सक्तीला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 23:31 IST

दुचाकी वाहनचालकांच्या अपघातामध्ये विना हेल्मेट मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी चंद्रपुरात तीन टप्प्यांत हेल्मेटसक्ती केली आहे. पहिल्या टप्प्यात पोलीस कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात शासकीय कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यापासून सर्वसाधारण नागरिकांवर कारवाई करण्यात येण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सुरू केली. शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध राबविलेल्या या मोहिमेत तब्बल १४५ शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.दुचाकी वाहनचालकांच्या अपघातामध्ये विना हेल्मेट मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी चंद्रपुरात तीन टप्प्यांत हेल्मेटसक्ती केली आहे. पहिल्या टप्प्यात पोलीस कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात शासकीय कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यापासून सर्वसाधारण नागरिकांवर कारवाई करण्यात येण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. पहिल्या टप्प्यात १४ पोलिसांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्पा १ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध राबविण्यात आला. पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कारवाई करण्यात आली. यात १४५ शासकीय कर्मचाऱ्यांवर करुन करुन प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.