शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना अर्ध्या किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:11 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी पडली असून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ......

ठळक मुद्देभरती रुग्ण महिलांना नाहक त्रास : जिवती तालुक्यातील पाटण आरोग्य केंद्रातील शौचालय बंद

फारूख शेख।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी पडली असून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर शौचालयासाठी अर्ध्या किमीची पायपीट करावी लागत आहे.जिवती तालुक्यातील पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यात निकिता वाघमारे, पाटण, पार्वता सिडाम, लिंगुबाई मडावी रा. फुलारा, बिलोकर शेख रा. जैमनुर, वंदना लाहोर रा. हातोला, रंजना पांचाळ रा. गोलेगाव, साजीदा शेख रा. पाटण, लिला चव्हाण रा. पालडाहे, पूजा गुंडले रा. कोलांडी, रेखा मुंडे रा. शेणगाव या दहा महिलांवर कुटुंब नियोजन अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.त्यात पाटण येथील आरोग्य केंद्रात शौचालय असूनही ते चोकअप असल्याने शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना अर्धा किमी हातात डब्बा घेऊन पायी जाण्याची पाळी आली आहे. याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष झाले आहे. पाण्यासाठी नळयोजना आहे. परंतु टाकी फुटून असल्याने पाणीही मिळणे कठीण झाले आहे. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाºयांचे एक पद रिक्त असून सफाईगार, परिचारिका यांचीही पदे रिक्त आहे. यावर्षीचा उत्कृष्ठ कुटुंब नियोजनाचा पहिला पारितोषिक याच आरोग्य केंद्राला मिळाला आहे, हे विशेष.शस्त्रक्रिया झाल्यावर अर्धा किमी पायदळ शौचालयाला जावे लागत असल्याने महिलांना फार त्रास होत आहे.याशिवाय सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला सरकारच्याच आरोग्य केंद्राने वासनात गुंडाळले आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन नवीन शौचालय बांधण्याची गरज आहे.कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यावर आरोग्य केंद्रातच त्या दिवशी भरती राहावे लागते. त्यातही शौचालय नसल्याने अर्धा किमी पायदळ जाणे खरच नरक यातनाच आहे.- साजिदा शेख, रुग्ण महिला.वारंवार शौचालयासंदर्भात वैद्यकीय अधिकाºयांना सूचना दिली. मात्र परिस्थिती जैसे थेच आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे.- रंजना पवार,पंचायत समिती सदस्य,जिवती