शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
4
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
5
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
6
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
7
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
8
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
9
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
10
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
11
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
12
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
13
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
15
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
16
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
17
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
18
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
19
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
20
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

गुरु गोविंदसिंग व तुकाराम महाराजांच्या दिंडी पालखीने विरुरनगरी दुमदुमली

By admin | Updated: January 13, 2017 00:34 IST

संत तुकाराम महाराज समिती व धनोज कुणबी समाज मंडळ विरुर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विरुर स्टेशन येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज

धार्मिक वातावरण : तुकाराम महाराज महोत्सव सोहळा व गुरु गोविंदसिंग प्रकाश उत्सवविरुर (स्टे.) : संत तुकाराम महाराज समिती व धनोज कुणबी समाज मंडळ विरुर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विरुर स्टेशन येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तसेच गुरुद्वारा सिंग सभा, विरुरच्या वतीने श्री गुरु गोविंद सिंग प्रकाश उत्सव साजरा करण्यात आला. यानिमीत्ताने गावात दिंडी पालखी काढण्यात आली. यात शेकडो नागरिकांचा सहभाग होता.सोमवारापासून महोत्सवाला सुरूवात झाली असून दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात धार्मिक कार्यक्रमाची मोठी रेलचेल आहे. मंदिर परिसरापासून भजनाच्या स्वरात निघालेल्या पालखीचे प्रस्थान झाले. गावातील प्रमुख मार्गाने पालखी निघाली. परमपूज्य संत तुकाराम महाराजांच्या जयजयकार, दिंडी पालखीने तसेच गुरु गोविंद सिंग प्रकाश उत्सवाने विरुरनगरी दुमदुमली. पहाटेला गावकऱ्यांनी ग्रामसफाई केली. संत तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्र कार्यावर मान्यवरांनी तसेच तुंबडे महाराज यांनी रसाळ प्रवचन सादर केले. रात्री ८ वाजता गोहोकार महाराज व दत्ता मसे यांचे कीर्तन झाले. तसेच रात्री ११ वाजता संजय शिंदे महाराज यांचे भारुड व गोंधळ सादर केले. मंगळवारी सकाळी ८ वाजता संत तुकाराम महाराज यांची गाथा व दिंडी पालखी गावातील प्रमुख मार्गाने फिरविण्यात आली. पालखी फिरविल्यानंतर मंदिर परिसरात पालखीचे आगमन झाले. दुपारी ३ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम झाला. गुरुद्वारा सभा सिंग येथे अखंड पूजा पाठ करून दुपारी २ वाजता लंगर ठेवण्यात आले. (वार्ताहर)