शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

इनरव्हील क्लबतर्फे सुदृढ आरोग्यावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:53 IST

चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सुदृढ आरोग्य व स्वच्छतेवर ...

चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सुदृढ आरोग्य व स्वच्छतेवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये २०० विद्यार्थिनीसह १० शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून क्लबच्या डिस्ट्रिक्ट ॲडिटर रमा गर्ग तर प्रमुख पाहुणे म्हणून क्लबच्या पीडीसी विद्या बांगडे, क्लबच्या अध्यक्ष पूनम कपूर, दुर्गा पोटूदे उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना रमा गर्ग म्हणाल्या, आपले आरोग्य सुरळीत असेल तर आपण मानसिक व शारीरिकरीत्या सुदृढ असतो. आपल्या वैयक्तिक जीवनात स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले तसेच व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरण करण्यात आले. यावेळी क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.