शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कढोली येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:33 IST

अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाहीच्या वतीने कढोली येथे कापूस पिकाबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाहीच्या वतीने कढोली येथे कापूस पिकाबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शक म्हणून व्यवस्थापक सोपान नागरगोजे, अध्यक्षस्थानी सरपंच रासिका पडवेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबुजा सिमेंट फाउंंडेशनचे उत्पादक व्यवस्थाक विशाल भोगावार, कृषी सहाय्यक बावणे, प्रभाकर बोकडे, प्रकल्प क्षेत्र अधिकारी गोपाल, जंबुलवार, रूपेश गेडेकर, महेश झाडे, हरीचंद्र बोढे, साईनाथ पिंपळशेंडे, प्रदीप बोबडे, अश्विनी जेनेकर उपस्थित होते.परिसरातील कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात विविध रोगांचे अतिक्रमण होत असल्याने उत्पादनात घट होत आहे. यासाठी अंबुजा फाउंडेशनतर्फे शेतकºयांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कपाशीची आधुनिक शेती कशी करावी, विविध किडींचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, यासंदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी कढोली (बु.) चार्ली, निर्ली, मानोली, बाबापूर, धिडशी, पेल्लोरा, मारडा येथील २०० पेक्षा अधिक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तालुक्यातील कढोली (बु.) येथे अंबुजा सिमेंट फाऊंडेशन प्रक्षेत्र दिनानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात कापूस, सोयाबिन व अन्य कडधान्य पिकांच्या लागवडीबाबत माहिती देण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरी