शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फोटोग्राफर्सच्या छायाचित्र प्रदर्शनीला पालकमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:43 IST

पॉवर सिटी फोटोग्राफर्स क्लब चंद्रपूरच्या वतीने प्रिदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहाच्या कला दालनात १९ ते २१ आॅगस्ट पर्यंत चाललेल्या तीन दिवसीय फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाला.....

ठळक मुद्देवित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली व प्रदर्शनाची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पॉवर सिटी फोटोग्राफर्स क्लब चंद्रपूरच्या वतीने प्रिदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहाच्या कला दालनात १९ ते २१ आॅगस्ट पर्यंत चाललेल्या तीन दिवसीय फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाला रविवारी वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली व प्रदर्शनाची पाहणी केली. या प्रदर्शनाचे कौतुक करुन लग्न सोहळा प्रसंगीचे छायाचित्र अत्यंत बोलके व निसर्ग व वन्यजीवचे छायाचित्र एकापेक्षा एक सरस असल्याचे उद्गार त्यांनी काढले.भेटीदरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पावर सिटी क्लबच्या वतीने गोलू बाहाराते व देवानंद साखरकर यांनी फोटो प्रेम व स्मृतीचिन्ह देवून सन्मान केला.यावेळी त्यासोबत नगरसेवक सुभाष कासोनगोट्टूवार, माजी नगरसेवक संजय वैद्य, पॉवर सिटी फोटोग्राफर क्लबचे सदस्य गोलू बाराहाते, देवानंद साखरकर, व्यंकेटश नरखेडकर, विशाल वाटेकर, अतुल कोत्रीवार, अमोल मेश्राम, राकेश बेलसरे, राहूल चिलगीलवार आदी उपस्थित होते.