अभिवादन दुचाकी वाहन रॅली... क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवानिमित्त महात्मा जोतिबा फुले यांच्या १८९ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी चंद्रपूर शहरातून डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ‘अभिवादन दुचाकी वाहन रॅली’ काढण्यात आली. ही रॅली शहरातील मुख्य रस्त्याने फिरविण्यात आली. यात महिलांचा सहभागही वाखाणण्यासारखा होता.
अभिवादन दुचाकी वाहन रॅली...
By admin | Updated: April 12, 2016 03:26 IST