शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

शेडनेटसाठी मिळणार अनुदान; पोखरा योजनेत चंद्रपूरचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 13:18 IST

लवकरच सुरू होणार : नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोकरा योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी-पोकरा व अन्य योजनेंतर्गत फळ, फूलशेती व पालेभाज्यांच्या वाढीव उत्पन्नासाठी शेडनेट उभारण्याची राज्य शासनाची योजना आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत ही योजना सुरू होती. आता चंद्रपूर जिल्ह्यातही या योजनेसाठी समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी शेडनेटचा वापर करणे सोईचे होणार आहे.

शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये पीक घेता येते. बिगरहंगामी पिकांसाठी शेडनेट हा त्यातील चांगला उपक्रम ठरला आहे. शेतकरी शेडनेटचा वापर करून कमी जागेत लाखो रुपयांचे उत्पन्न घेता येते. त्यामुळेच कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी-पोकरा योजना राबविण्यात येते. या हंगामात चंद्रपूर जिल्ह्याचा सहभाग झाला आहे. लवकरच ही योजना जिल्ह्यात सुरू होणार आहे.

काय आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोकरा योजना?जागतिक बँकेच्या सहकायनि राज्य शासनाद्वारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजना अद्याप जिल्ह्यात नाही. यंदाच्या हंगामात जिल्ह्याचे नाव आले आहे. परंतु, शासनाचे निर्देश आले नाही. लवकरच ही योजना सुरू होणार आहे.

अनुदान किती ?योजनेत १००८ चौ. मीटर सेडनेट उभारण्यासाठी प्रकल्पाचा खर्च ७४२ रुपये प्रति चौ. मीटरचे अनुदान दिले जाते. यासाठी ७१० रुपये किमान ३.५५ लाख किंवा आकारमानानुसार कमी-जास्त अनुदान दिले जाते, उर्वरित प्रति ३४ रुपये चौ. मीटर असा खर्च लाभार्थ्यांना करावा लागतो.

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदानानाजी देशमुख योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अनुदानात शेडनेट उभारता येणार असल्याने शेतकरी लाभ घेऊ शकतात.

कृषी अधिकारी म्हणतात"नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी आता चंद्रपूर जिल्ह्याचे नाव आले आहे. लवकरच ही योजना जिल्ह्यात सुरू होणार आहे." - शंकरराव तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक, चंद्रपुर

ही कागदपत्रे तयार ठेवाशेतकऱ्याचा सातबारा, नमुना आठ अ उतारा, अर्जदार अनुसूचित जाती किवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा, अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, शेडनेट हाऊस संदर्भातील प्रशिक्षण प्रमाणपत्र.

शेडनेटमुळे उत्पादनवाढीसाठी होणार मदतशेडनेटचा वापर शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा फायदा होत आहे. फळ, फूलशेती व पालेभाज्यांच्या वाढीव उत्पादनासाठी शेडनेट फायद्याचे आहे. त्यामुळे बरेच शेतकरी शेतात शेडनेट उभारत आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी-पोकरा योजनेत शेडनेटसाठी अनुदान आहे. या योजनेसाठी जिल्ह्याचा समावेश झाला आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर