शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

ग्रामसडक योजनेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:16 IST

ग्राम सडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपघाती विमा लागू करावा, तसेच महिला कर्मचाऱ्यांना प्रसृती रजा मंजूर करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

ठळक मुद्देकामबंद : मागण्यांची पूर्तता करा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ग्राम सडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपघाती विमा लागू करावा, तसेच महिला कर्मचाऱ्यांना प्रसृती रजा मंजूर करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.आॅगस्ट २०१६ मध्ये कंत्राटी कामगार रुपेश दिघोरे यांचा अपघाती मृत्यू झाला. यावेळी उपचारासांठी त्यांच्यावर कुंटुबांनी १६ लाख रुपये खर्च केले. मात्र त्याला शासनाकडून कुठलिही मदत मिळाली नाही. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी पदावर कार्यरत असलेले अभिजित पाटील यांच्यासुद्धा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. मात्र अद्यापही त्यालाही शासनाने कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे अपघात निधीची देण्याच्या मागणीसाठी ग्रामीण विकास कर्मचारी संघटनेतर्फे २०१६ ला उपोषण केले होते. यावेळी मुख्य अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र अद्यापही कोणत्याही मागण्याची पूर्तता करण्यात आली नाही. परिणामी गुरुवारपासून ग्रामीण विकास रस्ते कंत्राटी कर्मचारी संघटनेतर्फे उपोषणाला बसले आहेत. यामध्ये नरेंद्र मेश्राम, प्रभाकर पाडेवार, शेख जफर अहेमद अब्दूल समद आदींचा समावेश आहे.