शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर

By admin | Updated: June 23, 2014 23:48 IST

जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील गोरज, चपराळा, पोंभूर्णा तालुक्यातील जामखूर्द, जामतुकूम तसेच गोंडपिपरी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

अनेकांना धक्का : पोंभुर्णा, गोंडपिपरी, भद्रावती तालुक्यांतील गावांचा समावशचंद्र्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील गोरज, चपराळा, पोंभूर्णा तालुक्यातील जामखूर्द, जामतुकूम तसेच गोंडपिपरी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.सभापती हर्षा चांदेकर यांच्या पॅनलचा धुव्वागोंडपिपरी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आला. यात गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापती हर्षा चांदेकर यांच्या कुडेसावली येथील पॅनलचा पराभव झाला. तर गोजोलीत जातीच्या बनावट दाखल्याने चर्चेत आलेल्या निवडणुकीत राजेश डोंगरेचा दोन मतांनी पराभव झाला.तालुक्यातील सात गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. कुडेसावली व गोजोली येथील निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या.कुडेसावलीत गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापती हर्षा चांदेकर यांनी आपला पॅनल निवडणुकीकरिता उभा केला होता. मात्र त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. त्यांच्या पॅनलचे एकही उमेदवार निवडून येऊ शकले नाही. कुडेसावलीत विलास सुर, अरूणा झाडे, दशरथ तुमराम, भैया सहारे, अर्चना मडावी, रमाबाई चांदेकर, नंदा सुर हे उमेदवार विजयी झालेत. गोजोलीत बनावट जात पळताळणी प्रमाणपत्राने ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत वासुदेव डोंगरे यांनी राजेश डोंगरे यांचा दोन मतांनी पराभव केला. गोजोलीतून जीवनकला शेडमाके, उज्वला दुर्गे, विकास मोहुर्ले, अनिल शेडमाके, लक्ष्मी प्रधाने आदींचा विजय झाला. नांदगावात भारत खामनकर, शारदा खामनकर, कानू ठेंगणे, पुष्पा मडावी, वर्षा कन्नाके, नरेंद्र पिदुरकर विजयी झालेत. घडोलीत सुधाकर कोकोडे, कोमल धुडसे, पोर्णिमा मेश्राम, संगिता भोयर, निळकंठ चौधरी यांनी बाजी मारली. तर कन्हाळगावात प्रदिप कुळमेथे, सुनंदा कोडापे, सहदेव कुंभरे, मंगला मडावी, शालु आत्राम यांनी विजयश्री मिळविली. दुबारपेठ येथे प्रकाश तलांडे, सईबाई कुबडे, नितेश तलांडे, किरण तलांडे, दिलीप आत्राम विजयी झालेत.गोरजा व चपराळायेथील विजयी उमेदवारभद्रावती तालुक्यातील गोरजा ग्रामपंचायतमध्ये विनोद शामराव नळे, कमल किशोर टेकाम, पुरुषोत्तम दशरथ डोंगे, किसन संगीत नळे (अविरोध), अमल दिलीप गडूकर (अविरोध), कुसुम जंगलु उरकुडे (अविरोध) निवडून आले. चपराळा ग्रामपंचायतमध्ये राहुल शेडांगे, गायत्री कोंठेवार, सुषमा नवले, मालती मेश्राम, ज्ञानेश्वर सिडाम, मंगला बच्चाशंकर, अशोक ताजने यांचा समावेश आहे.जामतुकूम ग्रामपंचायतदेवाडा (खुर्द) : जामतुकुम येथे १६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सात उमेदवार विजयी झाले. तसेच जामखुर्द येथे १७ उमेदवार रिंगणात होते. यात सात विजयी झाले. सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव असल्याने सदस्यांमध्ये रस्सीखेच चालू आहे.विजयी उमेदवारांमध्ये रवींद्र भाऊराव गेडाम, छाया यशवंत झाडे, सुषमा प्रमोद सुरजागडे, गजानन श्रावण गद्देकार, अंतकला उमाजी पोरेते, भालचंद्र बोधलकर, अर्चना देऊरमल्ले तर जामखुर्दमध्ये वामन रूषी सिडाम, लक्ष्मी अरविंद कुंभरे, अल्का रवींद्र सोमनकार, महादेव बाबाजी सोमनकार, वंदना नरेंद्र पिपरे, रंजीत नामदेव गेडाम, वंदना धनराज बुरांडे यांचा समावेश आहे.विजयी उमेदवारांनी गावातून विजयी रॅली काढली. निकालादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (विविध वार्ताहरांकडून)