शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बळ देण्यास सरकार तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:29 IST

केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक सरकार तत्पर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. खांबाळा येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : खांबाळा येथे शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक सरकार तत्पर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. खांबाळा येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आमदार अरूण अडसड, आमदार नाना शाामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, विजय राऊत, अनिल बुजोणे, बाबा भागडे, राजेश मुन, वरोरा पं.स. सभापती रोहीणी देवतळे, भद्रावती पं. स. सभापती विद्या कांबळे, वरोऱ्याचे नगराध्यक्ष अध्यक्ष एहतेशाम अली, चंद्रकांत गुंडावार, तुळशिराम श्रीरामे, नरेद्र जिवतोडे, जि.प. सदस्य राजु गायकवाड, विजय मोकाशी, सोमलकर, ओमप्रकाश मांडवकर, रवी कष्टी, जि.प. सदस्य ज्योती वाकडे, दाते, पं.स. सदस्य प्रवीण ठेंगणे, पं. स. सदस्य नाजुका मंगाम, भद्रावती न. प. सदस्य प्रशांत डाखरे, धनंजय पिंपळशेंडे, सतीश दांडगे, उमश बोढेकर, सुरेश महाजन, वसंता बावणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.आमदार अडसड यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. जनतेसाठी सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांना घेऊन कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाण्याचे आवाहनही केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जलयुक्त शिवार, नाला खोलीकरण योजना यासारख्या योजनातून पाण्याची पातळी वाढवण्याची सुरू असलेली धडपड हे बघता पुढील दोन ते तीन वर्षांंमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असेही सांगितले.दरवर्षी शेती करण्याइतपत पैसा त्यांच्या हातात असेल. शेतकरी पूर्णत: स्वावलंबी होईल अशाच पद्धतीचे नियोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने करीत आहे. आमदार शामकुळे यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कृषी योजना व माजी मंत्री संजय देवतळे यांनी जिल्ह्यातील शेतकºयांच्या स्थितीबद्दल विचार मांडले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर