शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वीज टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय दराने मोबदला द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:44 IST

रायपूर-राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन कंपनीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची नासाडी करून टॉवर उभारणीचे काम केले.

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : चिमूर उपविभागीय अधिकाºयांना घेराव

आॅनलाईन लोकमतचिमूर : रायपूर-राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन कंपनीने शेतकºयांच्या उभ्या पिकाची नासाडी करून टॉवर उभारणीचे काम केले. मोबदला देण्याची वेळ आली असता, केवळ भूलथापा दिल्या जात आहेत. शासकीय नियमाप्रमाणे मोबदला न दिल्याने संतप्त झालेल्या शेकडो शेतकºयांनी सचिन सोनटक्के व शिवसेना तालुका प्रमुख धर्मसिंह वर्मा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना घेराव घातला व निवेदन सादर केले.चिमूर तालुक्यातील चिचघाट, येरखंडा, खडसंगी, आमडी, शिवापूर बंदर, शिवरा, गदगाव, मागलगाव शिरसपूर, पिटीचुवा, रेगाबोडी, तिरखुरा, मिनझरी, भिवकुंड, शेंडेगाव, वाहाणगाव, खैरी व शंकरपूर येथील शेतकºयांचा यावेळी समावेश होताकंपनीने दडपशाही करून पोलिसांचा वापर करीत मोबदला दिला नाही, शासनाच्या ३१ जून २०१७ च्या निर्णयानुसार मोबदला दिला जात नाही, असे निवेदनात म्हटले आहे. कंपनीने शेतकऱ्यांची सभा घेऊन मोबदल्याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. ेनिवेदन देताना टॉवर प्रभावित शेतकऱ्यांचे नेते सचिन सोनटक्के, शिवसेना तालुका प्रमुख धर्मसिंह वर्मा, रामेसवर ढोने, अमृत ननावरे, रमेश कोलते, सुशीला ननावरे, दिवाकर गायकवाड, गोपीचंद खाद्यसंग, रामदास शंभरकर, तुळशिराम गायकवाड, रामेश्वर ढोये, अशोक शंभरकर, गोविंदा रोकडे, तातोबा चट्टे, श्रीकृष्ण वाकडे, रामेश्वर मांडवकर, कल्पना चंदेल, चंद्रभान वाकुलकर, मधुकर भोयर आदींचा सहभाग होता.