शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिवती तालुक्यातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:58 IST

अतिदुर्गम समजल्या जाणाºया जिवती तालुक्यातील नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवून व गावांचा विकास करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे प्रतिपादन : देवलागुडा येथे मूर्ती स्थापना कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाºया जिवती तालुक्यातील नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवून व गावांचा विकास करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर यांनी केले.सोमवारी देवलागुड़ा येथे जगदंबा देवीची मूर्ती स्थापना व सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे कळस तसेच पगडी व खडाऊची स्थापना कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आ. अ‍ॅड.संजय धोटे, खुशाल बोंडे, राजेश रोडे, जिवती पंचायत समितीचे सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, जि.प.सदस्य कमलबाई राठोड, पंचायत समिती सदस्या अंजनाबाई राठोड, सरपंच अनिता मस्के, केशव गिरमाजी, सुरेश केंद्रे, प्रल्हाद राठोड, गोपिनाथ चव्हाण, अशोक नाईक, अंतराम वाकळे आदी उपस्थित होते. देवलागुड़ा येथील जगदंबादेवीची मुर्ती स्थापना व सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे कळस तसेच पगडी व खडाऊची स्थापना करण्यासाठी बंजारा समाजाचे प्रेरणास्थान तपस्वी रामराव महाराज उपस्थित राहणार होत.े मात्र त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड आल्याने ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे मुर्ती स्थापना व सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे कळस तसेच पगडी व खडाऊची स्थापनेचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. मात्र त्यानंतर आयोजीत कार्यक्रम पार पडला. यशस्वीतेसाठी गावतील नागरिक, पोलीस बांधव तसेच पोलीस मित्रांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश राठोड यांनी केले. संचालन राजेश राठोड यांनी केले.