शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मिळाला भोपळा; तरीही आशेचे नवे किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 05:00 IST

शेतकऱ्यांना डिजिटल व हायटेक सुविधा देण्यासाठी पीपीपी मॉडेलवर योजनांची सुरुवात केली जाईल. शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी सरकारी केंद्र उभारण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना पैसैही थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. कृषी आधारित स्टार्टअप्सना नाबार्डकडून मदतीची योजना जाहीर केली. त्याचे थेट लाभ जिल्ह्याला मिळण्याची शक्यता कमी आहे. रेल्वे विकासाबाबतही जिल्ह्याला काही मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात उद्योगासाठी तरतूद करण्यात आली.  त्यामुळे नवा रोजगारपूरक मोठा उद्योग येण्याची आशा आहे. कोळशापासून रसायन निर्मितीसाठी चार पायलट प्रकल्पांची घोषणा झाली. परंतु, त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होईल की नाही, याबाबतही अनिश्चितता आहे. अर्थसंकल्पाचे भाजपकडून समर्थन केले तर विरोधी पक्ष, विविध क्षेत्रातील मान्यवर व सामान्य नागरिकांनी अपेक्षाभंग झाल्याचे मत व्यक्त केले आहे.केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, डिजिटल बँकिंग देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला. यासाठी ७५ जिल्ह्यांत ७५ डिजिटल बँकिंग यूनिट्स सुरू केले जाणार आहेत. हे बँकीग युनिटस कोणत्या जिल्ह्यात तयार केले जाणार, याची माहिती जाहीर झाली नाही.शेतकऱ्यांना डिजिटल व हायटेक सुविधा देण्यासाठी पीपीपी मॉडेलवर योजनांची सुरुवात केली जाईल. शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी सरकारी केंद्र उभारण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना पैसैही थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. कृषी आधारित स्टार्टअप्सना नाबार्डकडून मदतीची योजना जाहीर केली. त्याचे थेट लाभ जिल्ह्याला मिळण्याची शक्यता कमी आहे. रेल्वे विकासाबाबतही जिल्ह्याला काही मिळाले नाही. कोळशापासून रसायन निर्मिती तयार करण्यासाठी चार पायलट प्रोजेक्टची घोषणा झाली. मात्र, देशातील कोणत्या क्षेत्राची निवड होते, त्यावरच पुढचे अवलंबून आहे. 

 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022