शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवनातील कवितांनी घेतला रसिकांच्या मनाचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:58 IST

सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरद्वारे आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या दुसºया दिवसाची सुरूवात ‘गोंडवनातील कविता’ या कविसंमेलनाने झाली. या संमेलनातील कवितांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

ठळक मुद्देसूर्यांशचे राज्यस्तरीय संमेलन: कविसंमेलन झाले लक्षवेधी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरद्वारे आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या दुसºया दिवसाची सुरूवात ‘गोंडवनातील कविता’ या कविसंमेलनाने झाली. या संमेलनातील कवितांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कविवर्य ना. गो. थुटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘सूर्याला दिवस जातात’ या कवितासंग्रहाचे कवी डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. धनराज खानोरकर उपस्थित होते. संचालन अविनाश पोईनकर यांनी केले.या कविसंमेलनात आपल्या दर्जेदार कविता सादर करुन कवींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मधुकर गराटे, दीपक शिव, रेवानंद मेश्राम, राम रोगे, रंगनाथ रायपुरे, रवी धारणे, निता कोंतमवार, संगिता धोटे, सीमा पाटील, वर्षा चोबे, बी.सी. नगराळे, प्रभाकर धोपटे, प्रदीप हेमके, गुलाम मुळे, गीता रायपुरे, सुनील बावणे, विवेक पत्तीवार, विजय वाटेकर, धंनजय साळवे, स्वप्नील मेश्राम, गजानन ताजने, सुमेधा श्रीरामे, जयस्वाल, मंगेश जनबंधू, शालिक घरडे, चित्रलेखा धंदरे, नरेंद्र कन्नाके, अविनाश टिपले, महेश कोलावार, एकनाथ बुद्धे, तुलाराम चोले, लक्ष्मण पारखी आदी कवींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.