शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासह ध्येय निश्चितीची गरज

By admin | Updated: February 10, 2017 00:49 IST

निसर्गाने प्रत्येकाला एक सुप्तगुण दिला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला असते.

सोनाली कुलकर्णी : बीआयटीतील ‘आॅरा’ कार्यक्रमाचा समारोपचंद्रपूर : निसर्गाने प्रत्येकाला एक सुप्तगुण दिला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला असते. त्या कलेला व सुप्तगुणाला वाव मिळाला तर व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली होत असते. अनेकदा त्या व्यक्तीतील ते गुण मनुष्याला यशोशिखरावर नेऊन ठेवतात. त्यासाठी शिक्षणासह ध्येय निश्चितीची गरज असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ‘आॅरा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी संस्थाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, कार्याध्यक्ष संजय वासाडे, प्राचार्य डॉ. बसवराज, प्रा. परमार, प्रा. सत्यनारायण, प्रा. गुप्ता, प्रा. जयश्री गावंडे, प्रा. रजनीकांत गुप्ता, प्रा. मनीष तिवारी, प्रा. अमृता बल्लाळ, आॅराचे अध्यक्ष रोहित आंबोरकर यांची उपस्थिती होती. यादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तूत झाले. यावेळी मिस बीआयटी म्हणून चैतन्या मेश्राम तर मिस्टर बीआयटी म्हणून शैलेश खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. यशस्वीतेसाठी प्रा. विपीन गुल्हाने, प्रा. विशाल पिंपळकर, प्रमोद खरेबियन, अविनाश वासाडे, प्रणय बोगर, गोपाल यादव, अक्षय झाडे, शफाकत अली, रोहिणी डांगे, अक्षय डुकरे, संकेत पिदूरकर, सौरभ घोंगे, सना काझी, गजानन अडवे, प्रसाद सोनेकर, निखीलेश डवळे, कांबळे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)