शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतवर घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 22:35 IST

मागील १९ दिवसापांसून सावलीतील जलप्राधिकरणाची नळयोजना बंद आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देपंधरवड्यापासून नळयोजना बंद : उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठी पायपीट

आॅनलाईन लोकमतसावली : मागील १९ दिवसापांसून सावलीतील जलप्राधिकरणाची नळयोजना बंद आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे नळयोजना त्वरित सुरू करून पाण्याची सोय करावी, या मागणीसाठी मंगळवारी माजी उपसरपंच नरेंद्र डोहणे यांच्या नेतृत्वात महिलांचा घागर मोर्चा नगर पंचायतींवर धडकला.सावली शहरात महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या मार्फतीने शुद्ध पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेची देखरेख नगर पंचायतीकडे आहे. मात्र मागील १९ दिवसांपासून ही नळयोजना बंद आहे. त्याचा नाहक त्रास येथील जनतेला सहन करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी नगर पंचायतीवर घागर मोर्चा काढून रोष व्यक्त केला. या मोर्चात शहरातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, नरेंद्र डोहणे, विरोधी पक्षनेते नगरसेवक गुणवंत सुरमवार, देवलाबाई आलेवार, गेडाम आदी महिलांनी मोर्चामध्ये मार्गदर्शन केले. यावेळी नगर पंचायतीचे पाणीपुरवठा सभापती सेवेंद्र मडावी मोर्चेकºयांना सामोरे गेले. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांची भेट घेवून पाणी समस्या सोडवावी, शौचालय घोटाळ्याची विभागीय चौकशी करावी तसेच स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी करण्यात आली. मुख्याधिकारी सलामे यांनी मागण्या मान्य करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच अल्पावधीतच नळ योजना सुरू होईल, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष उपस्थित नसल्याने महिलांनी रोष व्यक्त केला. यावेळी ठाणेदार स्वप्निल धुळे यांचा नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.