शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

घरकुलांसाठी ५३ कोटींचा निधी लवकरच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजु लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ११ हजार ८१८ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट मंजूर आहे. त्यापैकी चार हजार ३५६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले असून उर्वरित सात हजार ४६२ घरकुलांचे कामे विविध स्तरावर अपूर्ण आहेत.

ठळक मुद्देरमाई आवास योजना : सुधीर मुनगंटीवार यांना

सामाजिक न्याय मंत्र्यांचे आश्वासनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरकूल बांधकामाकरिता ५३ कोटी रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करावा, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाला केली आहे. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान येत्या आठ दिवसांत हा निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन त्यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजु लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ११ हजार ८१८ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट मंजूर आहे. त्यापैकी चार हजार ३५६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले असून उर्वरित सात हजार ४६२ घरकुलांचे कामे विविध स्तरावर अपूर्ण आहेत.तसेच सन १०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता चार हजार ९४ लाभार्थींची निवड प्राप्त असून आॅनलाईन मान्यता देण्याची प्रक्रियासुध्दा पूर्ण झाली आहे. मात्र निधी नसल्याने घरकुलांची कामे खोळंबलेली आहे. यासाठी ५३ कोटी २२ लक्ष २० हजार रूपयांचा इतक्या निधीची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना