शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर मालकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:09 IST

शासनाच्या १२ जानेवारी २०१८ च्या परिपत्रकानुसार महसुल विभागाने जातमुचलका हमी पत्राचा बडगा उगारल्याने ट्रक्टरधारकांवर बेरोजगारी व बॅकेच्या कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देअन्यायकारक परिपत्रक रद्द करा : तहसीलदारांना निवेदन

आॅनलाईन लोकमतकोरपना : शासनाच्या १२ जानेवारी २०१८ च्या परिपत्रकानुसार महसुल विभागाने जातमुचलका हमी पत्राचा बडगा उगारल्याने ट्रक्टरधारकांवर बेरोजगारी व बॅकेच्या कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. याचा परिणाम विकास कामावर होत असल्याने असंतोष वाढत आहे. शासनाचा निर्णय अन्याय करणारा आहे. हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सयद आबीद अली यांच्या नेतृत्वात ट्रक्टर असोशीएशन तर्फे कोरपना तहसील कार्यालवर मोर्चा काढला.१२ जानेवारीच्या निर्णयातील स्वामित्त्व धनाच्या १ ते २ पट आकारणी तालुका दंडाधिकारी यांना अधिकार द्यावे, पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून वाहनधारकास कोंडी करण्याचा प्रकार थांबविण्यात यावा, कोरपना तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव करावा, ग्रामपंचायत व ट्रान्सपोर्ट धारकांना उपलब्ध असलेल्या नाला, नदीवरून रेतीसाठी लिज मंजूर करून द्यावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळात गणेश कोल्हेकार, ईश्वर मालेकर, शस्वीर शेख, विनोद जुमडे, दिलीप मडावी, रिजवान शेख, पुंडलीक गिरसावडे, सोनु सिंग, शामाकांत थेरे, प्रदीप कामडी यांच्यासह शहरातील आदींचा सहभाग होता.