शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:01 IST

शेतकºयांची संपुर्ण व सरसकट कर्जमुक्ती व्हावी, शेतमालाला रास्त भाव मिळावा, जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे द्यावे,

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शेतकºयांची संपुर्ण व सरसकट कर्जमुक्ती व्हावी, शेतमालाला रास्त भाव मिळावा, जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे द्यावे, यासह इतर बारा मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी राजुरा उपविभागीय कार्यालयावर शेतकरी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला.राजुरा येथील भवानी मंदिरापासून निघालेला हा मोर्चा भारत चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा घोषणा देऊन निषेध केला. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. यावेळी प्रभाकर दिवे, अनिल ठाकुरवार, मुर्लीधर देवाळकर, निलकंठ कोरांगे, हरिदास बोरकुटे, प्रभाकर ढवस, नानाजी पोटे, दत्तु ढोके, शेषराव बोंडे, रमेश नळे, दिलीप देरकर, मारोतराव काकडे, देविदास वारे, दिलीप देठे, रवींद्र गोखरे, बंडु राजुरकर, विठ्ठल सोयाम, पोर्णिमा निरांजने, सिंधु बारसिंगे, चंद्रकला ढवस, इंदु बल्की, सुजाता बांबोडे, दिपाली हिंगाणे, इंदु सपाट, संजय करमनकर आदींचा सहभाग होता.या मोर्च्यानंतर उपविभागीय अधिकारी राजा दयानिधी यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. यात सरसकट व संपूर्ण कर्जमुक्ती आणि त्याची मर्यादा ३० जून २०१७ पर्यंत वाढविणे, शेतीपंपाला पूर्ण दाबाची व लोडशेडिंग न करता वीज पुरवठा तसेच शेतकºयांचे थकित विजबिल माफ करावे, सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव द्यावा, शेतकºयांना नवतंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र देण्यात यावे, सर्व जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे वाटप करावे, केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्यात पट्टा मिळण्यासाठी तीन पिठ्यांची अट रद्द करावी, यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळात बंडु राजुरकर, प्रभाकर लोडे, नरसिंग हामने, विठ्ठल पाल, प्रदिप वांढरे, विलास बोबडे, डॉ. मुसळे, देवराव कोयरे, किसन अवताळे, कवडू पोटे, रामदास पायताडे, दामोदर टोंगे, वासुदेव कुडे, बोंडे, नाना बोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.