शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघातात चार जागीच ठार तर एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 10:11 IST

Chandrapur News accident वाढदिवस साजरा करून परत येत असताना झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्रौ 10.30 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात अजयपूरजवळ घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाढदिवस साजरा करून परत येत असताना झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्रौ 10.30 वाजताच्या दरम्यान अजयपूर जवळ घडली. यात स्मीत पटेल (25), मोहम्मद अमन (23), दर्शना उधवाणी (25) आणि प्रगती निमगडे (24) हे जागीच ठार झाले तर योग गोगरी हा गंभीर जखमी आहे.     मूल येथील योग गोगरी यांचा मंगळवारी वाढदिवस होता, त्याने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी एम एच 34 ए एम 9297 या चारचाकी वाहनाने चंद्रपूर मार्गावरील एका हाॅटेलमध्ये मध्ये मित्रासह गेला होता, वाढदिवस साजरा करून सर्व मित्र परत येत असतांना अजयपूर जवळील एका शेतातून अचाणक टॅªक्टर मुख्यमार्गावर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि झालेल्या अपघातात स्मीत पटेल (25), मोहम्मद अमन (23), दर्शना उधवाणी (25) आणि प्रगती निमगडे (24) यांचा जागीच मृत्यु झाला तर योग गोगरी हा गंभीर जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. सदर मुलं हे मूल येथील प्रतिष्ठीत व्यापारी घरातील असून प्रगती निमगडे हिचे वडील शिक्षक आहेत. सदर घटनेमुळे मूल शहरात शोककळा पसरलेला आहे.

टॅग्स :Accidentअपघात