शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वन पर्यटनाला चालना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:07 IST

पर्यटन व वन विभागाच्या वतीने निसर्गरम्य क्षेत्रांचा विकास करण्यासाठी धोरण तयार केले.

ठळक मुद्देसंजय धोटे : अमलनाला सौंदर्यीकरण कार्यक्रम

आवाळपूर : पर्यटन व वन विभागाच्या वतीने निसर्गरम्य क्षेत्रांचा विकास करण्यासाठी धोरण तयार केले. कोरपना तालुक्यातही या योजनांचा लाभ मिळणार असून वन पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मत आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी व्यक्त केले. अमलनाला सौंदर्यीकरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी गडचांदूरच्या नगराध्यक्ष भाग्यलक्ष्मी डोहे, महादेव एकरे, निलेश ताजने, आबिद अली, गोपाल मालपाणी, महादेव जयस्वाल, हितेश चव्हाण अनंता चटप, पापया पुनमवार, हरीश घोरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवने व परिसरातील सरपंच उपस्थित होते.आ. धोटे म्हणाले, कोरपना तालुक्यातील गोंडकालिन माणिकगड किल्ला जिल्ह्याचे वैभव आहे. अमलनाला धरणाच्या पायथ्याशी असलेल्या निर्सग पर्यटन क्षेत्राचा विकास झाल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पकड्डीगडम व जगुंदेवी पर्यटन क्षेत्राचा विकासाच्यासाठी प्रयत्न केले जात आहे, असेही आ. धोटे यांनी यावेळी सांगितले. उपवनसंरक्षक हिरे म्हणाले, अमलनाला पर्यटन स्थळाच्या विकास कामासाठी १० कोटींचा प्रकल्प आराखडा तयार आहे. विहित कालावधीतच सर्व विकासकामे पूर्ण केले जाणार आहे. या कामांमध्ये लोकसहभागाची गरज आहे. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.