शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

वनविभागाचे नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

नागरिकांनी मोहफुले व तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जातांना एकट्याने जाऊ नये, तीन-चार जणांच्या गटागटाने आवाज करीत जंगलात जावे, चौफेर नजर ठेवावी, शक्यतो महिलांनी पुरुषांच्या सोबतीने जावे, वृद्ध तसेच कमजोर व्यक्तींनी जंगलात जाणे टाळावे, वाघ जंगलात दिसल्यास सर्वांनी आरडाओरडा करून त्या ठिकाणावरुन निघून जावे, आपल्यालाच मोहफुले व तेंदूपत्ता मिळाला पाहिजेत ही स्वार्थी वृत्ती बाजूला ठेवून एकट्याने जंगलात भटकू नये, ........

ठळक मुद्देब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र : मोहफूल आणि तेंदूपत्ता गोळा करताना घ्या काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : काही दिवसानंतर मोहफुल वेचण्याचा आणि तेंदूपत्ता गोळा करण्याचा हंगाम सुरू होत आहे. त्याअनुषंगाने ब्रम्हपुरी वनविभागाच्या उत्तर व दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले असून जंगलव्याप्त परिसरातील गावांमध्ये जाहिरात व परिपत्रकाच्या माध्यमातून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.नागरिकांनी मोहफुले व तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जातांना एकट्याने जाऊ नये, तीन-चार जणांच्या गटागटाने आवाज करीत जंगलात जावे, चौफेर नजर ठेवावी, शक्यतो महिलांनी पुरुषांच्या सोबतीने जावे, वृद्ध तसेच कमजोर व्यक्तींनी जंगलात जाणे टाळावे, वाघ जंगलात दिसल्यास सर्वांनी आरडाओरडा करून त्या ठिकाणावरुन निघून जावे, आपल्यालाच मोहफुले व तेंदूपत्ता मिळाला पाहिजेत ही स्वार्थी वृत्ती बाजूला ठेवून एकट्याने जंगलात भटकू नये, झुडपात मोहफुले व तेंदूपत्ता असेल तर सावधानतेने त्या ठिकाणी जावे, पानवठा व तलावाच्या जवळपास जातांना सावधगिरी बाळगावी, अंधार असतांना जंगलात जाऊ नये, दिवस उजाडल्यानंतरच मोह फुले व तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जावे आणि दुपार होण्यापूर्वीच परत यावे, वन्यप्राणी दिसल्यावर त्यांना इजा करू नये असे आवाहन उत्तर व दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर व पूनम ब्राम्हणे यांनी केले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग