शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

जबरानजोतधारकांचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:27 IST

अनुसुचित जाती व इतर पांरपरिक वनवासी वनहक्क कायद्यातंर्गत शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे मिळावे आणि विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवावे, या मागणीकरिता उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात जबरानजोतधारक शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देसमस्यांकडे वेधले लक्ष : तीन पिढ्यांची अट रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंंद्रपूर : अनुसुचित जाती व इतर पांरपरिक वनवासी वनहक्क कायद्यातंर्गत शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे मिळावे आणि विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवावे, या मागणीकरिता उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात जबरानजोतधारक शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६ च्या कायद्यातंर्गत जिल्ह्याल शेतकºयांना जमिनीचे पट्टे द्यावे, कसत असलेल्या वनजमिनीवरचा कब्जा हटविण्यासाठी शेतकºयांवर दबाव टाकणाºयांना अधिकाºयांना आळा घालावा, शेतीचा पुरावा सिद्ध करण्यासाठी तिन पिढ्यांची अट रद्द करावी, आदिवासी विकास मंत्रालयाने १ जानेवारी २००८ रोजी जारी केलेल्या अधिसुचनेच्या कलम १३ (१) (झ) अनुसार मागणीदार खेरीज अन्य वडीलधाºया व्यक्तीचे लेखानिविष्ट कथन हा पुरावा ग्राह्य धरावा आणि शेतीचे पट्टे द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांना दिले.यावेळी विठ्ठल लोनबले, गजानन आयलनावार, सविता वाटगुरे, दर्शना वाळके, सुलोचना कोवे,रूपेश निमसरकार,प्रशांत उराडे आदी उपस्थित होते. हा मोर्चा शहरातील महात्मा गांधी चौकातून निघाला.